आर्वी छोटी उपकेंद्र अंतर्गत काचनगाव ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:दिनांक ३ जानेवारीला काचनगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्य मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत च्या अनुषंगाने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उधम विकास प्रकल्प अंतर्गत १५ ते ४९ वयोगटातील स्त्रियांकरीता हिमोग्लोबिन , बीपी , शुगर , सिकल सेल , थायराईट इत्यादी तपासणी करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच्या नंदाताई चिंचूलकर , उपसरपंच कुमार सम्राट मुरार , ग्रामविकास अधिकारी जे. के.आत्राम , ग्राम.प. सदस्य व इतर सभासद उपस्थित होते.
तपासणी शिबिराकरीता डॉ. अक्षय भारस्कर (cho) , शुभम आत्राम ( mpw), एस. पी गायधने (ANM) , आशावर्कर सुपरवायजर विद्या थुल , आशा वर्कर महानंदा गोटे , महीला बचत गट सुपरवायजर शारदा हाडके , महीला बचत गट सुपर वायजर प्रतिभा चरडे यांच्या उपस्थित सदर शिबिर पार पडले .
Related News
स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त वसमतमध्ये महा रक्तदान शिबिर,आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन
2 days ago | Sajid Pathan
शासकीय स्त्री रुग्णालयाजवळील खड्ड्यांचा अनोखा निषेध,प्रशासनाला १५ ऑगस्टचा अल्टीमेटम
4 days ago | Sajid Pathan
रक्तदान हेच श्रेष्ठ दान; दिलीप कुमार फाउंडेशनतर्फे उद्या भव्य रक्तदान शिबिर
06-Jul-2026 | Sajid Pathan
तरूणांना व्यसनमुक्तीच्या प्रवाहात आणा सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांचे प्रतिपादन
09-May-2026 | Sajid Pathan
वसमत शहरात हेल्मेट जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅली; सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांचे आवाहन
29-Apr-2026 | Sajid Pathan